John dalton biography in marathi renukah

डाल्टन, जॉन : (५ किंवा ६ सप्टेंबर १७६६ &#; २७ जुलै १८४४) आधुनिक अणूसिद्धांताचे जनक समजले जाणारे इंग्लिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन ह्यांचा जन्म इंग्लंडमधील कम्बरलॅंड प्रांतात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ईगल्सफिल्डस येथे जॉन फ्लेचर ह्यांच्या शाळेत झाले. परंतु डाल्टन १२ वर्षांचे असताना ही शाळा त्यांच्या मोठ्या भावाने चालविण्यास घेतली आणि डाल्टन भावाला मदत करण्यासाठी त्या शाळेत शिकवू लागले.

शिक्षक म्हणून काम करत असताना जॉन ह्यांचेवर इलिहू रॉबिनसन आणि जॉन गॉग ह्या दोघांचा प्रभाव पडला.

जॉन डाल्टन (John Dalton) – मराठी विश्वकोश

ह्यांचेकडून जॉन ग्रीक, लॅटीन आणि गणित ह्यांच्या बरोबरच  रोजच्या हवामानाची नोंदी करायला शिकले. ह्या नोंदणीसाठी लागणाऱ्या उपकरणांची बांधणी करायलाही ते शिकले. मग हवामानाच्या नोंदी नियमितपणे ठेवण्यास जॉन ह्यांनी सुरुवात केली. त्यांनी केलेल्या एकूण २०.००० नोंदी त्यांच्या रोजनिशीत सापडतात. ह्या नोंदींवर आधारित शोधनिबंध जॉन ह्यांनी मिटीअरालॉजिकल ऑब्ज़र्व्हेशंस ॲन्ड एसेज ह्या नावाने प्रसिद्ध केला.

आपल्या ह्या कामातून हवामानशास्त्र शाखेचा पाया जॉन ह्यांनी घातला.

ह्याच वर्षी ते मँचेस्टर येथील न्यू कॉलेजमध्ये गणित John Dalton – Wikipédia WOF